आपले स्वागत आहे
निर्धार प्रतिष्ठान
भीती व पूर्वग्रह न ठेवता आशा आणि आनंद यांचे विश्व
आपल्या या जगात दोन टक्क्यांहून अधिक लोकसंख्या बौद्धिक कमतरतेचा आजाराने त्रस्त आहेत. आणि हेच सत्य आपल्या भारत देशासही लागू आहे. तरीही, आपल्या भारतात काही नगण्य संस्था आहेत ज्या मतिमंद आणि गतिमंद नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी व्यावसायिक तत्त्वावर काही आरोग्य सुविधा पुरवितात.
निर्धार प्रतिष्ठान ही संस्था म्हणजे अशाच काही मति आणि गतिमंद व्यक्तींच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना एक सुंदर आयुष्य मिळवून देण्यासाठी केलेला "निर्धार" आहे.